शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०१९

*_🌼 आल इंडिया रेडियो 🌼*
आज पासून  *आल इंडिया रेडियो* चे  सर्व  43 चैनल्स (विविध भारती, FM गोल्ड इत्यादि) आपल्या मोबाईल वर हेडफोन शिवाय ऐकता येतील.त्याची लिंक खाली देत आहे ।।
।। एकदा ऐकाच - विशेष म्हणजे विविध भारती वर आज ही जुन्या गाण्यांचा गोडवा आनंद देतो - नव्या पिढीला (रेडिओ जॉकी वाल्या / धांगडधिंगा आवडणाऱ्या पिढीला ) हे रटाळ वाटेल,पण कानसेनांसाठी पर्वणीच  ।।
 📢🎶🎵💿📻🎙 Enjoy

ऐकण्यासाठी येथे टच करा