गुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१८

लोकराज्य मासिक

लोकराज्य मासिक वाचा वाचण्यासाठी टच करा

मराठी ब्लॉगर्स

परीक्षक इ 10 वी लिंक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागीय मंडळ, नाशिक.लिक भरण्यासाठी येथे टच करा
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 10 वी) मार्च-2019 साठी परीक्षक / नियामकाच्या नियुक्तीकरिता खालील लिंक भरावी.# Link भरण्यासाठीची महत्वपूर्ण सूचना :-
1) सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या मान्यताप्राप्त माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी ही लिंक इंग्रजीमध्ये भरणे अनिवार्य आहे.
2) सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या मान्यताप्राप्त शाळांचे मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळेतील इयत्ता 10 वी स शिकविणा-या शिक्षकांना ही लिंक भरण्याबाबत जाणीव करून दयावी.
3) सर्व शिक्षकांपैकी एकाने शाळेची संपूर्ण माहितीसह स्वतः ची माहिती भरावी त्यानंतर उरलेल्या सर्व शिक्षकांनी नव्याने लिंकद्वारे शाळेचा फक्त इंडेक्स नं नमूद करून शिक्षकाची माहिती या रकान्यापासून आपली वैयक्तिक माहिती भरण्यास सुरुवात करावी.
4) Link भरल्यानंतर शाळांचे मुख्याध्यापकांनी सदर माहिती बरोबर असल्याचे प्रमाणपत्र मंडळाच्या E-mail - hodsscnsk@gmail.com यावर स्कॅन करून पाठविणे आवश्यक आहे.लिंक भरण्यासाठी येथे टच करा

मंगळवार, २ ऑक्टोबर, २०१८

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागीय मंडळ, नाशिक.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) मार्च-2019 साठी परीक्षक / नियामकाच्या नियुक्तीकरिता खालील लिंक भरावी.
# Link भरण्यासाठीची महत्वपूर्ण सूचना :-

1) सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांसाठी ही लिंक इंग्रजीमध्ये भरणे अनिवार्य आहे.

2) सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या  प्राचार्यानी त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता 12 वी स शिकविना-या  शिक्षकांना ही लिंक भरण्याबाबत जाणीव करून दयावी.

3) सर्व शिक्षकांपैकी एकाने कनिष्ठ महाविद्यालयाची संपूर्ण माहितीसह स्वतः ची माहिती भरावी त्यानंतर उरलेल्या सर्व शिक्षकांनी कनिष्ठ महाविद्यालयाचा फक्त इंडेक्स नं नमूद करून  शिक्षकाची माहिती या रकान्यापासून आपली वैयक्तिक माहिती भरण्यास सुरुवात करावी. Link भरण्यासाठी येथे क्लिक करा

4) Link भरल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयाच्या  प्राचार्यानी सदर माहिती बरोबर असल्याचे प्रमाणपत्र मंडळाच्या
E-mail  hodhscnsk@gmail.com यावर स्कॅन करून पाठविणे आवश्यक आहे.

शनिवार, २२ सप्टेंबर, २०१८